¡Sorpréndeme!

उमरग्यात जनता कर्फ्यू उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई | umarga| janata curfew |Maharashtra

2021-03-14 384 Dailymotion

उमरग्यात जनता कर्फ्यू उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
उमरगा, (जि.उस्मानाबाद) : शहरात जनता कर्फ्यूचा पहिला रविवार शुकशुकाटाने गेला. जनता कर्फ्यू असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसाठी तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, नायब तहसीलदार डॉ. रोहन काळे, पोलिस उपनिरिक्षक अमोल मालुसुरे यांच्यासह पोलिस, पालिका व महसुलचे कर्मचारी रस्त्यावर उभे होते. ( व्हिडिओ : अविनाश काळे)